Ram Charan : राम चरणच्या लेकीची पहिली झलक; फोटो व्हायरल

Ram Charan : राम चरणच्या लेकीची पहिली झलक; फोटो व्हायरल

दाक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि उपासना यांना लग्नाच्या 11 वर्षानंतर मुलीला जन्म दिला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

दाक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि उपासना यांना लग्नाच्या 11 वर्षानंतर मुलीला जन्म दिला आहे. राम चरण आणि उपासनाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांच्या या व्हिडिओला प्रचंड लाईक्स मिळत आहे.

त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. फोटोमध्ये लेकीला घेऊन रुग्णालयातून बाहेर पडताना दिसत आहे. त्यांच्या लेकीचा चेहरा दिसून येत नाही.

राम चरणने एक खास पोस्ट शेअर करत ही बातमी दिली होती की, राम चरण आणि उपासना आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. तुम्हाला ही बातमी सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे. असे म्हणत त्याने पोस्ट शेअर केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com