आमच्या पप्पांनी गंपती आणला 'या बालकलाकारचे नवे गाणे' प्रेक्षकांच्या भेटीला

आमच्या पप्पांनी गंपती आणला 'या बालकलाकारचे नवे गाणे' प्रेक्षकांच्या भेटीला

आमच्या पप्पांनी गंपती आणला या गाण्याने बीडच्या परळीतील साईराज केंद्रे राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे.
Published by  :
Team Lokshahi

आमच्या पप्पांनी गंपती आणला या गाण्याने बीडच्या परळीतील साईराज केंद्रे राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. या गाण्यातील साईराजच्या निरागस हावभावाने सगळय़ांचे मन जिंकून घेतले. या व्हिडीओला मागील काही दिवसांत 4.23 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. साईराज सगळय़ांचा लाडका बनला आहे. आज साईराजचे नवे गाणे लॉन्च झाले आहे. गायक, संगीतकार प्रवीण कोळी यांच्या 'देवबाप्पा' या गाण्यामध्ये साईराजला काम करण्याची संधी मिळालीय. यामध्ये साईराजसोबत लोकप्रिय बालकलाकार मायरा वायकुळ देखील दिसत आहे. यामध्ये साईराज आणि मायरा यांच्या हातात बालगणेशाची मूर्ती दिसत आहे. आज हे गाणं प्रवीण कोळी या युट्युब चॅनल वर रिलीज झाले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com