Sukhee Trailer: 'सुखी' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Sukhee Trailer: 'सुखी' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

शिल्पा शेट्टीच्या सुखी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

शिल्पा शेट्टीच्या सुखी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. सुखी हा चित्रपट 22 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. शिल्पा शेट्टीसोबत या चित्रपटात कुशा कपिला देखील दिसणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये शिल्पा शेट्टीसोबत अमित शाध, चैतन्य चौधरी, किरण कुमार हे कलाकार देखील दिसणार आहेत.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्येच जबरदस्त डायलॉग आणि कॉमेडी पाहायला मिळत आहे. या सिनेमाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. शिल्पा शेट्टी या चित्रपटात गृहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे.

शिल्पा शेट्टीने चित्रपटाचा ट्रेलर तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहे. 'सुखी अनुभवण्यासाठी सज्ज व्हा!' असे तिने कॅप्शन दिलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com