shilpa shetty Team Lokshahi
मनोरंजन
शिल्पा शेट्टीचा हा भोजपुरी अंदाज चाहत्यांच्या पडतो पसंतीस, पाहा व्हिडिओ
शिल्पा शेट्टीच्या भोजपुरी रील्सला लाखो लाईक
सध्या सर्वत्र इंस्टाग्रामची रील्सची प्रचंड क्रेज निर्माण झाली. सामान्य नागरिकांसह सेलेब्रिटी सुद्धा या पासून स्वतःला रोखू शकत नाहीय. अशातच अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा रील प्रचंड व्हायरल होत आहे. शिल्पा शेट्टीच्या या रीलवर सध्या प्रचंड लाईक्स येत आहे.
शिल्पा शेट्टीचे भोजपुरी रील्स पाहून तुम्हीही म्हणाल की ते अप्रतिम आहे. शिल्पा शेट्टीने ज्या भोजपुरी डायलॉगवर रील बनवला आहे, त्यात असे म्हटले जात आहे- "का हो, तुम्ही तुमच्या नवऱ्याला तुमच्या सासरची समस्या सांगा, मलेरियाबद्दल मच्छर का सांगू?" शिल्पा शेट्टीचा हा भोजपुरी व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. हे लिहेपर्यंत या रीलला आठ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले होते.