Shubman Gill : सारा तेंडुलकर नाही; 'ही' अभिनेत्री आहे शुभमन गिलची क्रश

Shubman Gill : सारा तेंडुलकर नाही; 'ही' अभिनेत्री आहे शुभमन गिलची क्रश

शुभमन गिल हा वेगवेगळ्या कारणानं नेहमी चर्चेत असतो.
Published by  :
Team Lokshahi

शुभमन गिल हा वेगवेगळ्या कारणानं नेहमी चर्चेत असतो. सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावरुन अनेक चर्चा होत असतात. साराचा वर्ल्डकप सामन्यादरम्यान शुभमन गिलला चिअर अप करताना व्हिडिओ समोर आला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

एका वृत्त माध्यमाच्या रिपोर्टनुसार लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना शुभमन गिलची क्रश आहे. अशी माहिती मिळत आहे. सारा तेंडुलकरसोबत अनेकदा शुभमन गिलचं नाव जोडलं गेलं आहे.

तसेच शुभमन गिलचं नाव बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानसोबत देखिल जोडलं जात होतं मात्र सारा अली खानने 'कॉफी विथ करण' कार्यक्रमात सांगितले की, सारा या नावामुळे गोंधळ झाला आहे. मी ती नव्हे. असे तिने म्हटले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com