Sonakshi Sinha : पांढर्‍या बिकिनी टॉप-न्यूड मेकअपमध्ये सोनाक्षी सिन्हाचा बोल्ड अंदाज; फोटो पाहून चाहते झाले फिदा

Sonakshi Sinha : पांढर्‍या बिकिनी टॉप-न्यूड मेकअपमध्ये सोनाक्षी सिन्हाचा बोल्ड अंदाज; फोटो पाहून चाहते झाले फिदा

बॉलिवूडची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या किलर लूकने चाहत्यांना सतत प्रभावित करत असते. सोनाक्षीच्या कूल अॅटिट्यूडमुळे तीने नेहमीच चाहत्यांची मने जिंकली आहेत. बिकिनी टॉपमधील सोनाक्षीचा नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

बॉलिवूडची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या किलर लूकने चाहत्यांना सतत प्रभावित करत असते. सोनाक्षीच्या कूल अॅटिट्यूडमुळे तीने नेहमीच चाहत्यांची मने जिंकली आहेत. बिकिनी टॉपमधील सोनाक्षीचा नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोनाक्षी सोशल मिडियावर सक्रिय आहे.

सोनाक्षीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या व्हेकेशनचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सोनाक्षी पांढऱ्या बिकिनी टॉपमध्ये दिसत आहे. सोनाक्षीने बिकिनी टॉपसह व्हाईट शेडेड सिक्वेन्स श्रग घातला आहे, जो तिच्या लुकमध्ये चारचांद लावत आहे. या लूकमध्ये ती सुपर स्टनिंग दिसत आहे.

Sonakshi Sinha : पांढर्‍या बिकिनी टॉप-न्यूड मेकअपमध्ये सोनाक्षी सिन्हाचा बोल्ड अंदाज; फोटो पाहून चाहते झाले फिदा
Bharti Singh : मुलाच्या फोटोशूटमध्ये हुक्का ठेवणे भारती सिंगला पडले महागात; नेटकऱ्यांचा संताप
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com