मनोरंजन
Sushilkumar Shinde: सुशीलकुमार शिंदेनी सांगितला लग्नाचा किस्सा
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदें सोलापुरातील शिक्षक पुरस्काराच्या एका कार्यक्रमात स्वतःच्या लग्नाचा किस्सा सांगितला.
सोलापूर : वसीम आतार|माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदें सोलापुरातील शिक्षक पुरस्काराच्या एका कार्यक्रमात स्वतःच्या लग्नाचा किस्सा सांगितला.
मुस्लिम समाजातील 151 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. हा कार्यक्रम सोहळा इंपीरियल हॉल मध्ये संपन्न झाला. सुशीलकुमार शिंदे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भाषण करताना सुशीलकुमार शिंदेंनी स्वतःच्या लग्नाचा किस्सा सांगितला. माझे लग्न 1970च्या दशकात झाले. 1970 चा काळ म्हणजे फार जुना काळ होता. त्या जुन्या काळात माझे लग्न फक्त पन्नास रुपयांत झाले होते.