The Family Man 2 | काही वेळात ‘द फॅमिली मॅन 2’ रिलीज होणार!

The Family Man 2 | काही वेळात ‘द फॅमिली मॅन 2’ रिलीज होणार!

Published by :
Published on

बहुचर्चित अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओची वेब सीरीज 'द फॅमिली मॅन' हिचा दुसरा भाग लवकरच रिलीज होणार आहे. निर्मात्यांनी मनोज बाजपेयी अभिनीत सीरीज 'द फॅमिली मॅन' चा दुसरा सीझन जाहीर केला, जो फेब्रुवारी 2021 मध्ये रिलीज होणार होता. पण, काही कारणास्तव तो ठरल्या वेळेत रिलीज होऊ शकला नाही . राज आणि डीके यांनीच 'द फॅमिली मॅन 2' चेही दिग्दर्शन केले आहे. राज आणि डीके यांनी ट्वीट करत यासंबधी माहिती दिली आहे.

ही वेब सीरीज शुक्रवार, 4 जून 2021 रोजी रिलीज होणार आहे. मध्यरात्री म्हणजेच 12 वाजता अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर हा शो पाहता येणार आहे. 'द फॅमिली मॅन 2' अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर रिलीज होत आहे. ही अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओची ओरिजिनल वेब सीरीज आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com