Ganesh naik
Candidates Profile
ऐरोलीत गणेश नाईक वि. ठाकरेंच्या शिवसेनेचे मनोहर मढवी
ऐरोलीत गणेश नाईक वि. ठाकरेंच्या शिवसेनेचे मनोहर मढवी सामना पाहायला मिळणार आहे.
कोण आहेत गणेश नाईक?
गणेश नाईक हे भाजपाचे ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. गणेश नाईक यांचा जन्म १५ सप्टेंबर १९५० चा आहे. ८० च्या दशकात गणेश नाईक यांनी राजकारणाला सुरुवात केली. आधी युनियनचे लीडर, मग आक्रमक कामगार नेते म्हणून नवी मुंबईत त्यांची ओळख निर्माण झाली. त्यानंतर गणेश नाईक यांनी शिवसेनेतून आपला राजकीय प्रवास सुरू केला. गणेश नाईक हे मूळ ठाणेकर आहेत. १९९० मध्ये गणेश नाईक पहिल्यांदा आमदार म्हणून झाले.
उमेदवाराचे नाव : गणेश नाईक
मतदारसंघ : ऐरोली
पक्षाचे नाव - भाजप
समोर कोणाचं आव्हान - मनोहर मढवी (शिवसेना उबाठा)