Daily Horoscope 12 September Rashi Bhavishya: तूळ राशीसाठी दिवस रोमँटिक; पाहा तुमचे भविष्य

Daily Horoscope 12 September Rashi Bhavishya: तूळ राशीसाठी दिवस रोमँटिक; पाहा तुमचे भविष्य

आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? जाणून घ्या राशीभविष्य.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

मेष (Aries Horoscope Today) : आर्थिक स्थिती बिघडेल. मुलांशी कडक वागल्यामुळे त्यांना तुमचा जाच वाटेल. व्यावसायिक प्रश्न विनासायास सोडविण्यासाठी तुमचे कौशल्य वापरा. अनपेक्षित स्रोतांकडून तुम्हाला महत्त्वाची आमंत्रणे मिळतील. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आज पुन्हा प्रेमात पडाल.

वृषभ (Taurus Horoscope Today) : आर्थिक बचतीकडे लक्ष द्या. कुटुंबिय अथवा मित्रांबरोबरील स्नेहमेळाव्यामुळे आजचा दिवस एकदम उत्तम आणि छान जाईल. किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांसाठी चांगला दिवस. घरातून बाहेर जाऊन आज तुम्ही मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल. आज तुमचे मन शांत होईल.

मिथुन (Gemini Horoscope Today) : वाद, संघर्ष टाळा, अन्यथा तुमच्या आजारात भर पडेल. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. तुमच्या मनावर असलेले ओझे उचलण्यास आणि तुम्हाला पाठिंबा देण्यात नातेवाईक पुढाकार घेतील. तुमच्या योजना बारगळविण्यासाठी कुणीतरी प्रयत्न करतील.

कर्क (Cancer Horoscope Today) : नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरुप मिळाल्यामुळे अर्थपुरवठा होईल. पराभव, अपयशातून तुम्ही काही धडे घ्याल अन्यथा तुमच्या चुका तुमच्यावरच उलटतील. भागीदारीतली व्यवसायाची संधी चांगली वाटेल. वैवाहिक आयुष्याचे काही साइड इफेक्ट्स सुद्धा असतात.

Daily Horoscope 12 September Rashi Bhavishya: तूळ राशीसाठी दिवस रोमँटिक; पाहा तुमचे भविष्य
पायात काळा धागा का बांधला जातो? जाणून घ्या कारण

सिंह (Leo Horoscope Today) : आर्थिक फायदा होईल. कुठल्या खास व्यक्तीसोबत होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक भागीदार चांगला आधार देतील. दिवस उत्तम आहे. आपल्या कमतरता आणि गुण याचे आत्मचिंतन करा. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल.

कन्या (Virgo Horoscope Today) : गुंतवणुकीतून फायदा. घरातील सुधारणाच्या कामांचा गांभीर्याने विचार करा. आज तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा दिवस आहे. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील. तुमच्या जोडीदाराच्या तातडीच्या कामामुळे तुमची योजना बारगळेल.

तूळ (Libra Horoscope Today) : महत्त्वाच्या आर्थिक करारांच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका. आपल्या उदार वागण्याचा फायदा मुलांना घेऊ देऊ नका. तुमच्या प्रयत्नांमुळे कामाच्या ठिकाणी तुमची विशेष दखल घेतली जाईल. आजचा दिवस हा तुमच्यासाठी रोमँटिक.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today) : आर्थिक योजना आखाल. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याची तब्येत तुमच्या तणावाचे कारण ठरू शकते. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. एखादा नातेवाईक तुम्हाला सरप्राईझ देईल, पण त्यामुळे तुमची योजना बारगळेल.

धनु (Sagittarius Horoscope Today) : आर्थिक लाभ होईल. पाहुण्यांशी असभ्य वर्तन करू नका. भावनांवर नियंत्रण ठेवा. धाडसाने उचलेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. आज खर्चामुळे तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्यावर दुष्परिणाम होईल.

मकर (Capricorn Horoscope Today) : आर्थिक बचत करण्यात यशस्वी व्हाल. मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल. सुट्टीची योजनादेखील तयार कराल. तुमच्या नात्यातल्या सगळ्या तक्रारी आज निघून जातील. कामातील प्रगतीमुळे जुजबी तणाव संभवतो.

कुंभ (Aquarius Horoscope Today) : उघडयावरचे अन्नसेवन करताना विशेष काळजी घ्या. अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढेल. प्रेमाचा वर्षाव करा. मान्यवर श्रेष्ठ व्यक्तींबरोबरच्या चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील. जोडीदारासोबत प्रेमसंबंध खराब होतील.

मीन (Pisces Horoscope Today) : आर्थिक बचत करा. तुमच्या मनावर असलेले ओझे उचलण्यास आणि तुम्हाला पाठिंबा देण्यात नातेवाईक पुढाकार घेतील. धाडसाने उचलेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. व्यर्थ भांडणांवर तुमचा वेळ खर्च होऊ शकतो.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com