कंगना राणावत कोरोना पॉझिटिव्ह

कंगना राणावत कोरोना पॉझिटिव्ह

Published by :
Published on

अभिनेत्री कंगना राणावतला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर अभिनेत्री कंगना सध्या विलगीकरणात आहे.

काही दिवसांपूर्वीच कंगनाचं टि्वटर खातं बंद करण्यात आलं होतं. नियमांचं उल्लंघन केलं म्हणत टि्वटरनं ही कारवाई केली होती. यानंतर समाजमाध्यमांवरून कंगनावर जोरदार टीका झाली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com