8 Easy way to get rid of bad breath
8 Easy way to get rid of bad breath Team Lokshahi

तोंडाची दुर्गंधी घालविण्याचे 8 सोपे उपाय

सोपे उपाय करून तोंडाची दुर्गंधी अर्थात मुखदुर्गंधी घालवून आत्मविश्वासाने चारचौघांत वावरणे शक्य आहे.
Published by :
Pankaj Prabhakar Rane

तोंडाला दुर्गंधी येण्याची समस्या अनेकांना भेडसावते. या समस्येला मुखदुर्गंधी असेही म्हणतात. आपणही या समस्येने त्रस्त असाल तर यावर काही सोपे उपाय आहे ते आज आपण जाणून घेऊ.

8 Easy way to get rid of bad breath
Drishyam 2 Review : शेवटपर्यंत खेळवून ठेवणारा सस्पेन्स आणि जबरदस्त क्लायमॅक्स

मुखदुर्गंधी घालविण्याचे 8 सोपे उपाय

● दात दररोज सकाळी झोपून उठल्यावर आणि रात्री झोपण्याआधी स्वच्छ घासा.

● दात घासताना पुरेसे पाणी घेऊन चुळा भरा आणि तोंड स्वच्छ करा.

● टंग क्लीनर वापरून अथवा बोटाने जिभेची स्वच्छता करा.

● कोमट पाण्यात चिमुटभर मीठ घालून त्या पाण्याने गुळण्या करा अथवा कोमट पाण्याने गुळण्या करा.

● वारंवार चहा, कॉफी पिणे टाळा

● धूम्रपान, मद्यपान, मावा, गुटखा, तंबाखू अशी शरीराला हानीकारक असलेली व्यसने सोडा

● तोंडात एखादी लवंग वा वेलची किंवा थोडी बडीशेप चघळण्याची सवय ठेवा. यामुळे मुखदुर्गंधी कमी होण्यास मदत होईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com