Cracked Heels Problems : टाचांच्या भेगांमुळे त्रास होत आहे, घरी अशी बनवा  क्रीम
Admin

Cracked Heels Problems : टाचांच्या भेगांमुळे त्रास होत आहे, घरी अशी बनवा क्रीम

त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक असते.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. अनेकदा आपण आपल्या चेहऱ्याची आणि हाताच्या त्वचेची काळजी घेतो पण पाय आणि घोट्याची काळजी घेत नाही. काळजी न घेतल्याने टाच कोरड्या होतात.

साहित्य

मोहरीचे तेल अर्धा कप

एक मेणबत्ती

व्हॅसलीन 1 टीस्पून

ग्लिसरीन 1 टीस्पून

सर्व प्रथम एका छोट्या कढईत अर्धी वाटी मोहरीचे तेल टाकून गरम करा. त्यातून धूर निघू लागल्यावर गॅस बंद करा आणि त्यात मेणबत्ती लावा. जेव्हा ती हळूहळू विरघळते आणि तेलात मिक्स होते तेव्हा त्यात एक चमचा ग्लिसरीन घाला. मंद आचेवर गॅस चालू करा आणि पॅनमध्ये एक चमचा ग्लिसरीन घाला. या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे विरघळल्यावर पुन्हा गॅस बंद करा. आता हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवा. एक छोटा डबा घ्या आणि त्यात हे मिश्रण टाका. ते बंद करा आणि फ्रीजमध्ये ठेवा. तुमची क्रिम तयार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com