Breakfast
Breakfast Team Lokshahi

Breakfast : सकाळच्या ब्रेकफास्टने वाढतंय वजन ? कोणता आहार आहे फायदेशीर जाणून घ्या...

सकाळच्या नास्त्यामध्ये (morning breakfast) पौष्टिक पदार्थ असणं खूप आवश्यक आहे.

खरं तर सकाळच्या नाशत्याचे अनेक फायदे आहेत. तज्ञ्यांच्या मते सकाळचा नाशच्यात कॅल्शिअम (calcium) आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. जे आपल्याला दिवसभर उर्जा (energy) देण्यास मदत करते.

सकाळच्या नाशत्यामध्ये पौष्टिक पदार्थ असणं खूप आवश्यक आहे. जसे की मोड आलेले कडधान्य , गव्हाचा ब्रेड , प्रोटिनसाठी ब्रेड- ऑमलेट , फळं, सुका मेवा , आंबवलेले पदार्थ म्हणजेच इडली, डोसा, ढोकळा, उपमा, पोहे असे अनेक पौष्टिक पदार्थांचा सकाळच्या नाशत्यात समावेश करावा.

Breakfast
ठाण्यातील सिलिका सायंटिफिक कंपनीला भीषण आग
Breakfast
वेळेवर झोप लागत नाही ? जाणून घ्या उपाय

सकाळच्या नाशत्यामध्ये 260 कॅलरीज (Calories) असतात. त्यामुळे आपण सकाळचा नाशता केल्यानंतर आपल्या शरिराची हालचाल होणे गरजेचे आहे. जर आपण एका जागी ठप्प बसून राहिलो तर, तुमच्या आरोग्यावर परिणाम होतात आणि तुमचे वजन (weight) वाढू शकते. त्यामुळे सकाळच्या नाशता पौष्टिक असणे गरजेचं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com