टॅनिंग टाळण्यासाठी असा करा कोरफडीचा वापर करा

टॅनिंग टाळण्यासाठी असा करा कोरफडीचा वापर करा

केमिकल युक्त उत्पादने तुम्हाला दीर्घकाळ हानी पोहोचवण्याचे काम करतात.

केमिकल युक्त उत्पादने तुम्हाला दीर्घकाळ हानी पोहोचवण्याचे काम करतात. अशा परिस्थितीत तुम्ही कोरफडीचा वापर सनस्क्रीन म्हणूनही करू शकता. कोरफडीमध्ये अँटी ऑक्सिडंट गुणधर्म असतात. ते मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानापासून तुमचे संरक्षण करण्यात मदत करतात.

एका भांड्यात एक चमचा हळद आणि एक चमचा एलोवेरा जेल मिक्स करा. आता तुम्ही त्यांचा सनस्क्रीन म्हणून वापर करू शकता.याशिवाय तुम्ही त्वचेसाठी क्यूब्सच्या स्वरूपातही वापरू शकता. घराबाहेर पडण्यापूर्वी तुम्ही त्वचेसाठी हे क्यूब्स वापरू शकता. कोरफड तुमची त्वचा मऊ ठेवण्यासही मदत करते.

एलोवेरा जेल एका भांड्यात घ्या. त्यात अक्रोड तेल, खोबरेल तेल आणि झिंक ऑक्साईड घाला. या गोष्टी मिक्स करून तुम्ही सनस्क्रीनप्रमाणे वापरू शकता.

एलोवेरा जेल एका भांड्यात घ्या. त्यात व्हिटॅमिन ई तेल घाला. तसेच त्यात सूर्यफूल तेल आणि झिंक ऑक्साईड घाला. या गोष्टी मिसळा आणि सनस्क्रीनप्रमाणे वापरा. हे मिश्रण अतिनील किरणांपासून तुमचे संरक्षण करण्यास मदत करते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com