बुलडाणा अर्बण बँक लुटणारे दरोडेखोर 24 तासात जेरबंद

बुलडाणा अर्बण बँक लुटणारे दरोडेखोर 24 तासात जेरबंद

Published by :
Published on

जालना जिल्ह्यातल्या शहागड येथील बुलढाणा अर्बण बँकेवर दरोडा टाकणार्या दरोडेखोरांच्या 24 तासात पोलिसांनी मुसक्या आवळल्यात आहेत. शुक्कारवारी शहागड येथील बुलढाणा अर्बण बँकेवर तिघांनी सश्त्राचा धाक दाखवून एक कोटींचा मुद्देमाल लुटून नेला होता.

या घटनेमुळं संपूर्ण जिल्हा हादरवून गेला होता. त्यानंतर घटनेचं गांभिर्य लक्षात घेता औरंगाबाद विभागाचे आयजी मलिकार्जुन प्रसन्ना यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेनं तपासाचे चक्र फिरवत अवघ्या 24 तासात तिन पैकी दोन आरोपींच्या मुद्देमालासह मुसक्या आवळल्यात. त्यामुळं जालना पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com