Kirron Kher : अभिनेत्री किरण खेर यांना कोरोनाची लागण
Admin

Kirron Kher : अभिनेत्री किरण खेर यांना कोरोनाची लागण

अभिनेत्री किरण खेर यांना कोरोनाची लागण झाली आहे.

अभिनेत्री किरण खेर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: याची माहिती ट्विट करुन दिली आहे. किरण खेर यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. बॉलिवूडमध्ये त्या अनेकदा आईच्या भूमिकेत दिसल्या. सरदारी बेगम’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

त्यांनी ट्विट करत सांगितले की, ‘मी कोविड-19 पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी लगेचच आपली कोविड-19 ची चाचणी करून घ्यावी’असे म्हणत त्यांनी कोरोना झाल्याची माहिती दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com