'या' अभिनेत्रीने शेअर केला अंघोळ करतानाचा बोल्ड फोटो; पाहा कोण आहे ती?
Admin

'या' अभिनेत्रीने शेअर केला अंघोळ करतानाचा बोल्ड फोटो; पाहा कोण आहे ती?

मराठीतील लोकप्रिय जोडी सिध्दार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर चांगलेच चर्चेत असतात.

मराठीतील लोकप्रिय जोडी सिध्दार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर चांगलेच चर्चेत असतात. दोघेही सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असतात. ते नेहमी त्यांच्या चाहत्यांसोबत त्यांचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात.

नुकतेच अभिनेत्री मिताली मयेकरने सोशल मिडियावर एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये तिने तिचा अंघोळ करतानाचा फोटो आहे. हा फोटो शेअर करुन तिने ‘अपवित्र’ असे कॅप्शन दिले आहे.

मितालीच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काहीजण तिला सल्ले देताना पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com