अभिनेत्री प्रियांका चोप्राने शेअर केली मुलगी मालतीची पहिली झलक
Admin

अभिनेत्री प्रियांका चोप्राने शेअर केली मुलगी मालतीची पहिली झलक

प्रियंका चोप्राने तिची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनासची पहिली झलक दाखवली आहे.

प्रियंका चोप्राने तिची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनासची पहिली झलक दाखवली आहे. प्रियांकाची मुलगी मालतीचा जेव्हा जन्म झाला तेव्हापासून तिच्या विषयी सगळ्यांना कुतूहल आहे. तिचा फोटो पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

एका कार्यक्रमादरम्यान प्रियांका मुलगी मालतीसह उपस्थित राहिली होती. यावेळी मात्र प्रियांकाने मालती व्हिडिओच सर्वांसोबत शेअर केला आहे. याच्याआधी प्रियंकाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रियांका आणि मालती निक जोनसला चिअर करताना दिसत आहेत. प्रियंकाने यादी सुद्धा मालतीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. पण त्यावेळी तिने मालतीचा चेहरा दाखवला नव्हता.

प्रियांका निक जोनास आणि त्याच्या भावांना मिळालेल्या हॉलीवूड वॉक ऑफ फेम स्टार पुरस्कार सोहळ्याला गेली होती. या कार्यक्रमात मालतीसह जोनास ब्रदर्सच्या देखील सामील होते. जोनस ब्रदर्स यांच्या Walk of Fame कार्यक्रमादरम्यान प्रियांका चोप्राने प्रथमच आपल्या मुलीला मीडियासमोर आणलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com