Alia Bhatt, Ranbir Kapoor
Alia Bhatt, Ranbir KapoorTeam Lokshahi

Alia Bhattने उघडले तिच्या सेक्स लाईफचे रहस्य, म्हणाली- 'मी रणबीरसोबत बेडवर...'

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या अभिनय आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते. ती बॉलिवूडच्या अशा काही अभिनेत्रींपैकी एक आहे जिच्यात सर्वांसमोर बोलण्याचे धाडस आहे.
Published by :
shweta walge

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या अभिनय आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते. ती बॉलिवूडच्या अशा काही अभिनेत्रींपैकी एक आहे जिच्यात सर्वांसमोर बोलण्याचे धाडस आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका मुलाखतीत आलिया भट्टने तिच्या सेक्स लाईफ आणि तिच्या आवडत्या सेक्स पोझिशनबद्दल सांगितले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका जुन्या मुलाखतीत आलिया भट्टने खुलासा केला की तिची आवडती सेक्स पोझिशन 'मिशनरी' आहे. आलियाने वोगला दिलेल्या मुलाखतीत ही गोष्ट शेअर केली होती. आलिया भट्टने 14 एप्रिल 2022 रोजी रणबीर कपूरसोबत लग्न केले होते. यानंतर जूनमध्ये आलियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या प्रेग्नेंसीची बातमी देऊन सर्वांना चकित केले होते. आलिया आणि रणबीरने 6 नोव्हेंबर रोजी एका सुंदर मुलीचे स्वागत केले आहे. दोघांनीही आपल्या मुलीचे नाव 'राहा' ठेवले आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, दोघेही शेवटचे अयान मुखर्जीच्या मल्टीस्टारर चित्रपट 'ब्रह्मास्त्र'मध्ये एकत्र दिसले होते. लवकरच आलिया करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. यासोबतच आलियाचा पहिला हॉलिवूड चित्रपट 'हार्ट ऑफ स्टोन' देखील पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय रणबीर कूपर लवकरच रश्मिका मंदानासोबत 'एनिमल' चित्रपटात दिसणार आहे.

Alia Bhatt, Ranbir Kapoor
Divya Agarwal: ब्रेकअप झाल्यानंतर दिव्याने केली वाढदिवशी बिझनेसमनशी एंगेजमेंट
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com