Ankita LokhandeTeam Lokshahi
मनोरंजन
बाबा सिद्धीकीच्या इफ्तार पार्टीत अंकिता लोखंडे दिसली खास अंदाजात
Ankita Lokhande: ब्लॅक बनारसी साडीमध्ये अंकिता दिसतेय ग्लॅमरस, पहा फोटो
पवित्र रिश्ता मालिकेतून घराघरात पोहचणारी आणि बॉलिवूड पर्यंत आपली जबरदस्त ओळख निर्माण करणारी अंकिता लोखंडे सोशल मीडियावर कायम चर्चेत असते
कधी व्हिडिओ तर कधी रिल्स तर कधी फोटो ती नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते.
सध्या अंकीताचे काळ्या साडीवरील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे
ब्लॅक बनारसी साडीमध्ये अंकिता ग्लॅमरस आणि खूप सुंदर दिसतेय.
गेल्या वर्षी १४ डिसेंबर रोजी अंकिता विकी जैन सोबत विवाहबंधनात अडकली. विकी सोबतही ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.