निर्माता भूषण कुमार व सुपरस्टार अल्लू अर्जुन पहिल्यांदाच आले एकत्र

निर्माता भूषण कुमार व सुपरस्टार अल्लू अर्जुन पहिल्यांदाच आले एकत्र

भारतातील तीन पॉवरहाऊस निर्माता भूषण कुमार, दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा आणि भारतीय सुपरस्टार अल्लू अर्जुन एका मोठ्या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत.
Published on

भारतातील तीन पॉवरहाऊस निर्माता भूषण कुमार, दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा आणि भारतीय सुपरस्टार अल्लू अर्जुन एका मोठ्या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. या असोसिएशन अंतर्गत टी-सीरीज फिल्म्स प्रोडक्शन आणि भद्रकाली पिक्चर्सद्वारे चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे.

अलीकडेच, निर्माता भूषण कुमार, प्रणय रेड्डी वांगा, सह-निर्माता शिव चानना, दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा आणि सुपरस्टार अल्लू अर्जुन यांनी या मोठ्या चित्रपटावर मोहर लावण्यासाठी भेट घेतली. अशातच, अल्लू अर्जुन अभिनीत तसेच, टी-सीरीज फिल्म्स प्रोडक्शन आणि भद्रकाली पिक्चर्सद्वारे निर्मित या चित्रपटाचे शूटिंग संदीप वांगा यांच्या 'स्पिरिट'चे रॅप झाल्यानंतर सुरु होईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com