Admin
मनोरंजन
Ileana D’Cruz : लग्नाआधीच इलियाना होणार आई; पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज
अभिनेत्री इलियाना डिक्रूझने गुडन्यूज दिली आहे.
अभिनेत्री इलियाना डिक्रूझने गुडन्यूज दिली आहे. इलियाना ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते. नुकतेच इलियाने एक पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली आहे.
इलियानाने दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या पोस्टमधून तिने प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे. तिने पोस्ट शेअर करत लिहिले की, 'कमिंग सून,माझ्या लहान डार्लिंगला भेटण्याची मी वाट बघत आहेत. असे तिने लिहिले आहे.