Oscars 2023 : भारताच्या 'The Elephant Whisperers'ने पटकावला सर्वोत्कृष्ट ड्राक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार

Oscars 2023 : भारताच्या 'The Elephant Whisperers'ने पटकावला सर्वोत्कृष्ट ड्राक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार

'ऑस्कर' हा सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठीत आणि महत्वाचा पुरस्कार मानला जातो.

'ऑस्कर' हा सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठीत आणि महत्वाचा पुरस्कार मानला जातो. यावर्षी भारताच्या 'The Elephant Whisperers'ने पटकावला सर्वोत्कृष्ट ड्राक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला आहे.

या माहितीपटात तामिळनाडूमधील मुदुमलाई व्याघ्न प्रकल्पातील एका कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. हा नेटफ्लिक्सवरचा माहितीपट आहे. 'ऑस्कर 2023'मध्ये 'सर्वोत्कृष्ट ड्राक्युमेंट्री शॉर्ट फिल्म' या कॅटेगरीमध्ये नामांकन मिळालं होतं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com