लग्नाला महिना होताच वनिता खरातने शेअर केला ‘तो’ व्हिडीओ

लग्नाला महिना होताच वनिता खरातने शेअर केला ‘तो’ व्हिडीओ

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने बॉयफ्रेंड सुमीत लोंढेशी २ फेब्रुवारीला लग्न केलं.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने बॉयफ्रेंड सुमीत लोंढेशी २ फेब्रुवारीला लग्न केलं. आज तिच्या लग्नाला एक महिना पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने वनिताने तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर खास व्हि़डिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओत लग्नातील काही क्षण दाखवण्यात आले आहे. तसेच लग्न लागल्यानंतर वनिता व सुमितने एकमेकांना लिप टू लिप किसही केलं आहे.

तिच्या या लग्नासाठी हास्य जत्रेची पूर्ण टीम आली होती. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com