Oscar Awards 2023 : मिशेल योहने ऑस्करमध्ये 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' जिंकणारी पहिली आशियाई बनून रचला इतिहास
Admin

Oscar Awards 2023 : मिशेल योहने ऑस्करमध्ये 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' जिंकणारी पहिली आशियाई बनून रचला इतिहास

हॉलिवूड अभिनेत्री मिशेल योह हिने ऑस्कर 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब पटकावला आहे.

हॉलिवूड अभिनेत्री मिशेल योह हिने ऑस्कर 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब पटकावला आहे. एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स या चित्रपटात व्यक्तिरेखा साकारण्यासाठी योहला हा पुरस्कार मिळाला.

ऑस्करच्या इतिहासात मिशेल योह ही पहिली आशियातील महिला आहे जीने उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे.

“माझ्यासारखे दिसणारे सर्व तरुण मुले आणि मुली आज रात्री मला जे पहात आहेत, त्यांच्यासाठी हा आशा आणि शक्यतांचा किरण आहे. मोठी स्वप्नं पाहा आणि हो स्वप्नं खरी ठरतात.” असे तीने पुरस्कार स्विकारताना म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com