Adipurush: राम नवमीनिमित्त 'आदिपुरुष' चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज
Admin

Adipurush: राम नवमीनिमित्त 'आदिपुरुष' चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज

राम नवमीनिमित्त 'आदिपुरुष' चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राम नवमीनिमित्त 'आदिपुरुष' चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये प्रभास हा श्री रामाच्या भूमिकेत दिसत आहे तर क्रिती सेनन ही सीतेच्या भूमिकेत दिसत आहे. दिग्दर्शक ओम राऊतनं आदिपुरुष या चित्रपटाचं पोस्टर सोशल मिडियावर शेअर केले आहे.

प्रभास आणि क्रितीसोबत मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे हा या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारत आहे. तर अभिनेता सनी सिंह हा लक्ष्मण ही भूमिका साकारत आहे. आदिपुरुष हा चित्रपट आहे हिंदी, तामिळ, मल्याळम, कन्नड या भाषांमध्ये रिलीज होणार आहेत.

मंत्रों से बढके तेरा नाम, जय श्री राम' असे म्हणत आदिपुरुषचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. हा सिनेमा येत्या 16 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com