The series Tarak Mehta Ka Ulta Chasma (tarak mehta ka ulta chasma) on Sony Sub TV has ruled the minds of the viewers well. The popularity of this series has gone overseas.
The series Tarak Mehta Ka Ulta Chasma (tarak mehta ka ulta chasma) on Sony Sub TV has ruled the minds of the viewers well. The popularity of this series has gone overseas.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | भिडे मास्तरांच्या मुलीचा ‘हा’ हॉट अंदाज पाहिलात का? पाहा फोटो

सोनी सब टिव्हीवरील मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा (tarak mehta ka ulta chasma) या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर चांगलेच राज्य केलं आहे. या मालिकेची लोकप्रियता सातासमुद्रापार गेली आहे.

या मालिकेतील प्रत्येक पात्रानं लोकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. त्यांच्या डायलॉग, बोलण्याची शैली प्रेक्षकांच्या आवडीची झाली आहे.

मालिकेतील टप्पूसेनाने (tappu sena)  तर स्वत:ची एक वेगळी छाप पाडली आहे. या मालिकेत सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री निधी भानुशाली (nidhi bhanushali) ही सोशल मिडियावर ( social media ) चांगलीच अॅक्टिव्ह असते ती तिच्या चाहत्यांसाठी सोशल मिडियावर व्हिडिओ(video), फोटो (photo) शेअर करत असते.

नुकताच निधीने तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून प्रत्येकजण हेच बोलतं आहे की, "सोनू तू बहुत बदल गई रे", सर्वांना हाच प्रश्न पडला आहे की, भिडे मास्तरांची मुलगी सोनू हिच का?
हा फोटो शेअर करत तिने कॅप्शन दिलं आहे की, "इथे बघण्यासारखं अस काहीच नाही. फक्त काही मिरर सेल्फी आणि माझं नवीन वेड, तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com