Oscar Awards 2023 : कोणाकोणाला मिळाले ऑस्कर पुरस्कार; पाहा संपूर्ण यादी
Admin

Oscar Awards 2023 : कोणाकोणाला मिळाले ऑस्कर पुरस्कार; पाहा संपूर्ण यादी

चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर ओळखला जातो.

चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर ओळखला जातो. भारताच्या 'द एलिफंट विस्परर्स' या माहिटीपटाने 'ऑस्कर 2023'मध्ये सर्वोत्कृष्ट ड्राक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला आहे. तर बहुचर्चित 'आरआरआर या सिनेमातील 'नाटू नाटू' या गाण्याने ओरिजनल सॉन्गसाठी पुरस्कार मिळवला. सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला.

'ऑस्कर 2023'च्या विजेत्यांची संपूर्ण यादी

सर्वोत्कृष्ट सिनेमा - एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : मिशेल योह

सर्वोत्कृष्ट अभिनेता : ब्रेंडन फ्रेझर

सर्वोत्तम दिग्दर्शन : 'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स'

बेस्ट फिल्म एडिटिंग : 'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स'

बेस्ट साऊंड - टॉप गन: मेव्हरिक

बेस्ट अॅडॉपटेड स्क्रीनप्ले : वुमन टॉकिंग

बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले : डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनर्ट

बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म- द एलिफंट व्हिस्परर्स

बेस्ट विज्युअल इफेक्ट : अवतार-द वे ऑफ वॉटर

बेस्ट ओरिजनल स्कोर : ऑल क्वाईट ऑन दी वेस्टर्न फ्रंट

बेस्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म - द बॉय, द मोल, द फॉक्स आणि द हॉर्स

सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म : ऑल क्वाईट ऑन दी वेस्टर्न फ्रंट

सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार : ब्लॅक पँथर

सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाईल - द वेल

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी - जेम्स फ्रेंड

सर्वोत्कृष्ट लाईव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म - आयरिश गुडबाय

बेस्ट डॉक्युमेंट्री फिचर फिल्म - नवलनी

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : अभिनेत्री जेमी ली कर्टिस

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : के हुई क्वान

सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्म – पिनोकियो

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com