Latest Marathi News Update live
Latest Marathi News Update live

Latest Marathi News Update live : मुंबईमध्ये आज महायुतीची पहिली जाहीर सभा

Marathi Live Headlines Updates: आज सोमवार, दिनांक 12 जानेवारी 2026, राज्यातील थंडी, मुंबई महानगरपालिका निवडणुका अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..

Mahayuti  : मुंबईमध्ये आज महायुतीची पहिली जाहीर सभा

मुंबईमध्ये आज महायुतीची पहिली जाहीर सभा होणार असून दादर शिवाजी पार्क येथे सभेचं आयोजन करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com