Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Update live : भाजप कोअर कमिटीची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होण्याची शक्यता

Marathi Live Headlines Updates: आज गुरूवार, दिनांक 25 डिसेंबर २०२५, राज्यातील थंडी, महापालिका निवडणुका अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..

भाजप कोअर कमिटीची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होण्याची शक्यता

भाजप कोअर कमिटीची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होण्याची शक्यता आहे. भाजपच्या अंतर्गत जागावाटपासंदर्भात या बैठकीत चर्चा पार पडण्याची शक्यता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com