अजित पवार आज जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात बैठक घेणार आहेत. .आज मुंबईत 21 व्या टाटा मॅरेथॉन 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉन मधून 69 हजार हून अधिक धावपटू सहभागी झालेत.