Latest Marathi News Update live :
Lokshahi Marathi live Latest Marathi News Update live :

Latest Marathi News Update live : तेजस्वी घोसाळकर भाजपकडून उमेदवारी अर्ज भरणार

Marathi Live Headlines Updates: आज गुरूवार, दिनांक 29 डिसेंबर 2025, राज्यातील थंडी, महापालिका निवडणुका अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..

Pune BJP : पुणे शहरातील भाजपाचा पहिला अधिकृत उमेदवारी अर्ज आज दाखल होणार

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाकडून आज शहरातील पहिला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. प्रभाग क्रमांक २४ मधील उमेदवार व निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांचा अर्ज आज दाखल होणार आहे.

Tejashwi Ghosalkar :  तेजस्वी घोसाळकर भाजपकडून उमेदवारी अर्ज भरणार

तेजस्वी घोसाळकर भाजपकडून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळत आहे. वॉर्ड क्रमांक 2 मधून तेजस्वी घोसाळकर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com