Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Update live : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा की, खातं बदलणार?

लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर विशेष चर्चा 

माणिकराव कोकाटेंचा राजीनामा की, खातं बदलणार?

अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यात अर्ध्या तासाहून अधिक काळ चर्चा

माणिकराव कोकाटे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल

गणेशोत्सवात उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी जाणार

लाडकी बहीण योजना घोटाळ्यात उपघोटाळा, 9 हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ

मुंबई - आज दुपारी 12 वाजता कॅबिनेटची बैठक

उपमुख्यमंत्री अजित पवार आज माणिकराव कोकाटेंसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे.

ड्रग्ज पार्टी प्रकरणात आज एकनाथ खडसे बोलणार

पॅलेस्टिनीमध्ये उपासमारीमुळे 147 लोकांचा मृत्यू

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com