मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार प्रशासकीय बैठका, मुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृहावर आज दुपारी 1 वाजता पहिली बैठक
काँग्रेस मुख्यालयासमोर भाजपचं जोरदार आंदोलन
मोदींविरोधात वक्तव्य केल्यानंतर पटणामध्ये भाजप आक्रमक
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला कोल्हापुरातून पाठिंबा
लालबागच्या राजा मंडळाला BMCची नोटीस
BMC मुख्यालयासमोर आंदोलकाची अंघोळ.
CSMT बाहेर मुंबई पालिकेच्या इमारतीसमोर आंदोलकांची मोठी गर्दी
पोलिसांना आणि सरकारला सहकार्य करण्याचं जरांगेंचं आवाहन
मुंबईत मराठा आंदोलनामुळे मुंबईत मोठी वाहतूक कोंडी... इस्टर्न फ्री वेसह मुंबईत वाहतूक कोंडी
हजारो मराठा बांधवांसह जरांगे आझाद मैदानात दाखल... सकाळी 10 वाजल्यापासून जरांगेंच्या उपोषणाला सुरुवात... मराठ्यांना विजय मिळाल्याशिवाय इथून हलायचं नाही, जरांगेंचा निर्धार.
मराठा आरक्षण वादळं मुंबईत दाखल
मानखुर्दजवळ मराठा आंदोलन समर्थकांच्या गाड्या पोलिसांनी अडवल्या
मनोज जरांगेचा मोर्चा मुंबईत दाखल
इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी आज मुंबईत
चंद्रपूरात ट्रकची ऑटोला जोरदार धडक, प्रवासी ऑटो मधील 4 जणांचा जागीच मृत्यू
अकोल्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा दोन तास धुमाकूळ
संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यावर संगमनेरात हल्ला