Latest Marathi News Update live :
Lokshahi Marathi live Latest Marathi News Update live :

Latest Marathi News Update live : शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळ केलं ताई - मराठा आंदोलक

शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळ केलं ताई - मराठा आंदोलक

मराठा आंदोलकांनी घेराव घालत केली घोषणाबाजी

आझाद मैदानावर सुप्रिया सुळेंची गाडी अडवली

मनोज जरांगे पाटील यांना भेटून सुप्रिया सुळे निघत असताना आंदोलकांनी सुळेंना घेरलं

खासदार सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांचा घेराव

खासदार सुप्रिया सुळे जरांगेंच्या भेटीला

आज सकाळी 10 वाजता मराठा आरक्षण उपसमितीची बैठक

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला शरद पवार भेट देण्याची शक्यता

मध्य रेल्वेने रविवारचा ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला...

मध्यरात्री 2 वाजता संशयित व्यक्तीकडून जरांगेंचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न

आज सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधतील.

मनोज जरांगेच्या आंदोलनाचा तिसरा दिवस

ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा आज दुसरा दिवस,

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर..

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांची शेतकरी शेतमजूर हक्क यात्रेचा आज दुसरा दिवस,

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com