Latest Marathi News Update live :
Lokshahi Marathi live Latest Marathi News Update live :

Latest Marathi News Update live : मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल …. मागण्या मान्य झाल्यानंतर जरांगे झाले भावूक

मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल …. मागण्या मान्य झाल्यानंतर जरांगे झाले भावूक

मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं

जरांगेंच्या मागण्यांचा जीआर प्रसिद्ध

मनोज जरांगेंच उपोषण यशस्वी 

सरकारकडून जरागेंच्या मागण्या मान्य - जरांगे

जीआर काढला तर लगेच मुंबई खाली करेन- जरांगे

सरकारचे शिष्टमंडळ जरागेंच्या भेटीस दाखल

"मराठ्यांना इथून काढून टाकणं फडणवीस तुम्हाला महागात पडेल"- जरांगे पाटील 

आम्ही कुठेही लोकशाही आणि कायद्याचं उल्लंघन केलं नाही- जरांगे पाटील

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक मंत्री विखेंच्या भेटीला

कोर्टाच्या निर्देशानंतर मनोज जरांगेना मुंबई पोलिसांची नोटीस

सरकार मराठा आरक्षण संदर्भात नवीन GR काढणार? कुणबी प्रमाणपत्राला सुलभता देण्याची शक्यता

अफगाणिस्तानमध्ये मोठा भूकंप, 800 मृत्यू

गौरी-गणपती विसर्जनानंतर मोठा मराठा महिला वर्ग मुंबईत येण्याची शक्यता

अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० मृत्यू

मराठा आंदोलकांबाबत आज पुन्हा सुनावणी, आज दुपारी 3 वाजता हायकोर्टात सुनावणी

आज घरगुती गणपती आणि गौरींचे विसर्जन पार पडणार आहे.

गौरी विसर्जना निमित्ताने आज मुंबई आणि उपनगर येथील शासकीय आणि नीम शासकीय कार्यालयाना स्थानिक सुट्टी जाहीर

मनोज जरांगे यांनी पाणी प्यायले

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com