Latest Marathi News Update live :
Lokshahi Marathi live Latest Marathi News Update live :

Latest Marathi News Update live : 3 ते 7 ऑक्टोबर दरम्यान चक्रीवादळाचा इशारा

3 ते 7 ऑक्टोबर दरम्यान चक्रीवादळाचा इशारा

अमेरिकेकडून होणाऱ्या तेल आयातीत 40 टक्के घसरण

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

अफवांना पुर्णविराम, तारीखही ठरली? विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांनी गुपचूप उरकला साखरपुडा

मराठा आरक्षणासंदर्भात आज दिवसभर उच्च न्यायालयात सुनावणी पार पडेल.

महापालिका निवडणुकांसाठी चाचपणी! उद्धव ठाकरेंचा आज पुणे दौरा

ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांवर आता ठाकरेंचे अनिल परब उत्तर देणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com