Latest Marathi News Update live :
Lokshahi Marathi live Latest Marathi News Update live :

Latest Marathi News Update live : सर्वांनी मोर्चात सहभागी होण्याची आवश्यकता आहे- नांदगावकर

सर्वांनी मोर्चात सहभागी होण्याची आवश्यकता आहे- नांदगावकर

1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत मोर्चा- राऊत

लोकशाही वाचवण्यासाठी आम्हाला हे करावं लागतंय- नांदगावकर

निवडणूक आयोगाची विश्वासार्हता राहिली नाही-नांदगावकर

प्रमुख नेत्यांसह आणखी एक पत्रकार परिषद होईल-राऊत

शरद पवार, ठाकरे बंधू, काँगेस नेत्यांच्या नेतृत्वात मोर्चा- राऊत

1 नोव्हेंबरला सर्वपक्षीय विरोधकांचा मुंबईत विराट मोर्चा

निवडणूक आयोगानं गुन्हेगारी स्वरुपाचं कृत्य केलं-राऊत

'बुलढाण्यात 1 लाखापेक्षा जास्त बोगस मतदार असं गायकवाड बोलले' - राऊत

निवडणुकीतील मॅच फिक्सिंगविरोधात लढाई सुरु-राऊत

निवडणूक आयोगाच्या घोटाळ्याबाबत आम्ही लढाई लढतोय-राऊत

निवडणुकीतील मॅच फिक्सिंगविरोधात लढाई सुरू- राऊत

बाळा नांदगावकर 24 वर्षांनंतर शिवसेना भवनात- राऊत

सर्वपक्षीय विरोधकांची पत्रकार परिषद LIVE

पुढचा कार्यक्रम काय असेल, पत्रकार परिषदेत सांगू- राज ठाकरे

विरोधी पक्षातील नेत्यांची दुपारी 3 वाजता शिवसेना भवनात पत्रकार परिषद

मतदार याद्या तपासायला सुरुवात करा- राज ठाकरे

'मतदार यादी जोवर स्वच्छ होत नाही तोपर्यत निवडणुका घेऊनच दाखवा'- राज ठाकरेंचा निवडणुक आयोगला इशारा 

एकदा जमीन हातातून गेली तर परत येत नाही- राज ठाकरे

सर्व मतदारांना विनंती, सतर्क राहा- राज ठाकरे

'पालिका, जिल्हा परिषद हातात आल्या तर यांच्यासाठी रानच मोकळं'- राज ठाकरे

कुंपणच शेत खातंय म्हटल्यावर काय करणार ?- राज ठाकरे

सी-लिंक, अटल सेतू हा काही तुमच्यासाठी नाही- राज ठाकरे

'ठाण्यातील जंगल तोडून अदानीला पॉवर प्लांट तयार करायचाय'- राज ठाकरे

वरंवटा 'गुजरातचा महाराष्ट्रावर फिरेल तेव्हा कुणाला पाहणार नाही'

'शहरं अदानी, अंबानीला आंदण म्हणून द्यायचं म्हणून हे सर्व सुरू'

शहरं अदानी आणि अंबानीला आंदण म्हणून द्यायची आहेत- राज ठाकरे

राज ठाकरेंनी मेळाव्यात पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ लावला

सतीश चव्हाण, संजय गायकवाड, मंदा म्हात्रेचे व्हिडीओ दाखवले

व्हिडीओत सत्ताधारी आमदारांकडून बोगस मतदारांवर भाष्य

'बोगस मतदार याद्यांमध्ये भरलेत, सत्ताधारी आमदार बोलतायत'

मोदी जे आधी सांगत होते, तेच आम्ही बोलतोय - राज ठाकरे

भर व्यासपीठावर महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान करतायत- राज ठाकरे

निवडणूक आयोग, तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम नाही आहात- राज ठाकरे

सत्ताधारी आमदार सांगतो, बाहेरून 20 हजार मतदार आणले- राज ठाकरे

महायुतीला 232 जागा मात्र राज्यात सन्नाटा होता- राज ठाकरे

तुम्हाला राग येतो याचा अर्थ तुम्ही शेण खाऊन ठेवलाय- राज ठाकरे

'निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर सत्ताधारी का चिडतात?'- राज ठाकरे 

मतदान करा अथवा नका करू, मॅच फिक्स झालेली आहे- राज ठाकरे

96 लाख जवळपास खोटे मतदार महाराष्ट्राच्य यादीत भरलेत- राज ठाकरे

प्रत्येक शहर आणि गावात खोटे मतदार यादी भरलेत- राज ठाकरे

232 आमदार निवडून आले तरी सन्नाटा होता- राज ठाकरे

बऱ्याच वर्षापासून मतदारयाद्यामध्ये घोळ सुरु आहे-राज ठाकरे

मतदारयांद्यामध्ये गोंधळ सुरु आहे- राज ठाकरे

2016-17 मतदारायाद्या विरोधात मी मुद्दा मांडला होता- राज ठाकरे

राज ठाकरेंच्या भाषणाला सुरुवात

दिवाळीला पावसाचा धमाका! 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना

मनसेचा आज मेळावा, राज ठाकरे मार्गदर्शन करणार

75 तासांत 303 नक्षलींचे आत्मसमर्पण, नक्षलवाद संपवण्याच्या मोहिमेत सरकारला मोठे यश

मतदारयादीत घोटाळे करुन, पैसे वापरुन तुम्ही जिंकले'... खासदार संजय राऊतांचा पुन्हा शिंदेंवर हल्लाबोल

पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता

मुंबईत आज राज ठाकरेंचा बहुप्रतिक्षित मेळावा

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com