Latest Marathi News Update live : मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

इंदापूर ते माणगाव दरम्यान वाहनांच्या मोठ्या रांगा. 10 मिनिटांच्या प्रवासाला लागतो आहे दीड तास

100 दिवसांच्या कार्यक्रमांचा निकाल जाहीर

Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य

पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन

महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनाचा उत्साह

महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त ध्वजवंदनचा मुख्य शासकीय कार्यक्रम राज्यपालांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत आज सकाळी 8.00 वाजता शिवाजी पार्कात होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com