Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Update live : खासगी कंपन्यांना अणुऊर्जा निर्मितीची परवानगी मिळण्याची शक्यता

चौघा सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकत केला महिलेचा खून

ऑपरेशन सिंदूर विरोधात समाजमाध्यमवर पोस्ट केल्याने नागपूरात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला निलंबित करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नानंतर आता शिक्षकांच्या प्रश्नासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आक्रमक

अमरावतीच्या नांदगाव पेठ येथे भाजपतर्फे तिरंगा सन्मान रॅली

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत नाशिक मध्ये

बनावट जीएसटी बिले तयार करून 150 कोटीहून अधिक रुपयाची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा गुन्हे शाखेने भांडाफोड केला आहे.

आवक घटल्याने भाज्या महागल्या

उन्हाळा सुरू असल्याने आत्ता बाजारात येणाऱ्या भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाज्यांच्या बर दरातही वाढ झाली आहे.

माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना प्रोस्टेट कॅन्सर

खासगी कंपन्यांना अणुऊर्जा निर्मितीची परवानगी मिळण्याची शक्यता

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com