Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Update live :आज रात्री मुंबईला पुन्हा एकदा रेड अलर्ट जारी

65 मिमी पाऊस झाल्यावरच पेरणी करा-कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन

जोरदार पावसामुळे हार्बर मार्गांवरील ट्रँकवर साचलं पाणी

महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्‍याकडून सातत्याने परिस्थितीचा आढावा

राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवारांनी केली पावसामुळे झालेल्या नुकसान ग्रस्त भागाची पाहणी

हिंगोलीत नालेसफाईचा बोजवारा पावसाआधीच नाले तुंबले.

कल्याण वरून कर्जत आणि कसारा जाणाऱ्या लोकल सेवा 20 ते 25 मिनिटे उशिरा

आज रात्री मुंबईला पुन्हा एकदा रेड अलर्ट जारी

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com