ताज्या बातम्या
राशीभविष्य
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
मुंबई
पुणे
नाशिक
छत्रपती संभाजीनगर
नागपूर
क्रीडा
क्रीडा
क्रिकेट
मनोरंजन
मनोरंजन
सिनेमा
सिनेरिव्ह्यू
टेलिव्हिजन
crime
वेब स्टोरीज
Weather Update
व्हिडिओ
आरोग्य मंत्रा
लोकशाही स्पेशल
इतर
इतर
काम धंदा
तंत्रज्ञान
ब्लॉग
गणेशोत्सव 2024
नवरात्री 2024
बाय बाय २०२४
विधानसभा निवडणूक 2024
बातमी बळीराजाची
चटकदार
सोशल स्टार
महाकुंभ
बजेट 2025
Live TV
Lokshahi Marathi live
लोकशाही लाईव्ह ब्लॉग
Latest Marathi News Update live : पंजाबमध्ये फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट
Prachi Nate
Published on:
30 May 2025, 12:42 am
12:41 am, 30 May 2025
कुख्यात नक्षलवादी हिडमाला अटक, ओडिशा पोलिसांची मोठी कारवाई
12:41 am, 30 May 2025
चंद्रहार पाटीलांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
12:46 am, 30 May 2025
नैऋत्य मान्सून हळूहळू उत्तरेकडे सरकत आहे.
12:46 am, 30 May 2025
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर केरळमधील चार जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर
5:00 am, 30 May 2025
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक मनपा निवडणुक महायुती म्हणूनच लढणार
5:00 am, 30 May 2025
वर्ध्यातील आर्वी शहरात एनसीडीई एक्स स्टॉक एक्स्चेंज उद्योग होणार सुरू
5:00 am, 30 May 2025
सासरच्या छळाला कंटाळून पोटच्या मुलीची हत्या करत विवाहितेची आत्महत्या
5:00 am, 30 May 2025
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता
5:18 am, 30 May 2025
राजनाथ सिंह यांची विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतला भेट
5:18 am, 30 May 2025
पंजाबमध्ये फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट, 5 कामगारांचा मृत्यू, 27 जखमी
8:25 am, 30 May 2025
सर्वोच्च न्यायालयाने NEET PG 2025 परीक्षा घेण्याचे निर्देश दिले असून परीक्षा 15 जून रोजी घेतली जाईल
latest marathi news
Lokshahi Marathi Live
Marathi News Update
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com
INSTALL APP