मिस वर्ल्ड २०२५ च्या स्पर्धेत थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगसरी हिनं बाजी मारली. जगभरातील १०८ सौंदर्यवतींना मागे टाकत मिस वर्ल्डचा मुकूट तिनं जिंकला.