आज दुपारी 12.30 वाजता उबाठा शिवसेनेच्या पदाधिका-यांची आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर बैठक
प्रहार संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांचे आजपासून अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन
आज सकाळी 11 वाजता आंदोलना भाग म्हणनू अमरावतीच्या गाडगेबाबा यांच्या समाधीपासून हजारोंच्या उपस्थितीत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलय..त्यानंतर बच्चू कडू यांची गुरुकुंज मोझरी येथे सभा पार पडणार आहे..लगेच सायंकाळी 4 वाजता नतंर बच्चू कडू यांचे सह शेतकरी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करणार,. जो पर्यंत सरकार मागण्या मान्य करणार नाही तो पर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला
जालन्यात दुकानावर दगडफेक करत दुकानदाराच्या डोक्यावर कोयत्याने वार
चंद्रहार पाटील उद्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता