Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Update live : बनावट शस्त्र परवाना मिळवण्यात सहभागी असलेल्या सुशील हगवणेला कोथरूड पोलिस ठाण्याने ताब्यात घेतले

रेल्वे प्रशासना विरोधात धडक मोर्चा

मनसेचा उद्या रेल्वे प्रशासनाच्या विरोधात मोर्चा गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्थानक दरम्यान निघणार

रेल्वे अपघातात मृत पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर

बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा

बनावट शस्त्र परवाना मिळवण्यात सहभागी असलेल्या सुशील हगवणेला कोथरूड पोलिस ठाण्याने ताब्यात घेतले

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com