राज्यात आज शिवसेना वर्धापन दिनानिमित्त दोन ठिकाणी मेळावा पार पडत आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वरळी डोम याठिकाणी मेळावा होत आहे. मुंबई महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या मेळाव्याला विशेष महत्त्व असेल.