Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Update live : राजकोट किल्ला उद्यापासून पर्यटकांसाठी काही दिवस बंद राहणार

कळंबोली जंक्शन येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

पाच रेडिओ जॉकींकडून मुख्यमंत्र्यांची मुलाखत सुरू

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने गोदावरी नदीची पूर सदृश्य परिस्थिती

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरणातून 231 इतका पाण्याचा विसर्ग केला आहे यामुळे गोदावरी नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून पुराचे मापदंड समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी येऊन पोहोचले आहे

कराड-चिपळूण राज्य महामार्ग 27 जूनपर्यंत अवजड वाहनांसाठी राहणार बंद

राजकोट किल्ला उद्यापासून पर्यटकांसाठी काही दिवस बंद राहणार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com