Lokshahi Marathi live
Lokshahi Marathi live

Latest Marathi News Update live : अंतराळवीर शुभांशू शुक्ला अंतराळात पोहोचले

लग्नाच्या संकेतस्थळावरुन महिलांची फसवणूक

बनावट प्रोफाइल बनवून अनेक महिलांना गंडा. नाशिक पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या

मेळघाटात १२९ गावांत अद्यापही पाणीटंचाई, दहा गावात टँकरने पाणीपुरवठा सुरुचं

समुद्र किनाऱ्यावरील जागांसाठी लवकरच नवी नियमावली येणार

भास्कर जाधव मोतोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी जाणार

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली

30 जून ते 18 जुलैपर्यंत पावसाळी अधिवेशन होणार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला अंतराळात पोहोचले

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com