इस्रायल आणि इराणमधील युद्धसमाप्तीनंतर इराणमध्ये जर आण्विक तळ पुन्हा विकसित करत असल्याचं गुप्तचर यंत्रणेने दाखवलं तर इराणवर कोणताही प्रश्न न करता पुन्हा लष्करी हल्ला करण्याचे आदेश देण्यास मागेपुढे पाहिलं जाणार नसल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे.